पंढरपूर : – पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथे वकिला सह सहा जणांवर जीवघेणा हल्ला, अवैध वाळू चोरीच्या तक्रारी केल्या प्रकरणी वाळू माफियानी हल्ला केल्याची माहिती, जखमी व्यक्तींना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. दत्ता पाटील असे जखमीचे नाव आहे.
पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

