Related Stories
February 26, 2026
पंढरपूर ब्रेकिंग …..
शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू….
पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावातील घटना…..
विजय राजकुमार लोंढे (वय 30) प्रियांका विजय लोंढे (वय 28) प्रज्वल विजय लोंढे (वय 5) या तिघांचा झाला मृत्यू….
लोंढे कुटुंबीय मूळचे मंगळवेढा तालुक्यातील रहिवासी…..
बातमी नुकतीच ब्रेक झाली आहे…..
