पंढरपूर
एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या केल्याची घटना
पंढरपूरच्या कासेगाव मध्ये घडलीय.
घरगुती वादातून काल आषाढी एकादशीच्या दिवशी पत्नी मोनाली म्हमाजी आसबे हिने ऐश्वर्या व कार्तिक या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती.
ही घटना समजताच पती म्हमाजी आसबे यांनी ही आज गळफास घेऊन आत्महत्या केली.एका दिवसात अख्खं कुटुंबाने आपले आयुष्य संपवले. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद झाली आहे.
